Republic Day 2021 | मुंबईच्या आझाद मैदानावर शेतकऱ्यांकडून ध्वजारोहण

Continues below advertisement
मुंबईच्या आझाद मैदानात शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज शेवटचा दिवस आहे. मात्र मुंबईत आज पहाटेपासून हवेत कमालीचा गारवा आहे. पारा साधारणतः विशीच्या आसपास आहे. त्यामुळे आझाद मैदानाच्या पटांगणात गुलाबी थंडी पडलेली आहे. या थंडीत ऊब मिळावी म्हणून शेतकऱ्यांनी मैदानात ठिकठिकाणी शेकोट्या केल्या आहेत. ध्वजारोहणानंतर आझाद मैदानातील मोर्चेकरी शेतकरी आपापल्या गावी परतणार आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram