Tara Leopard | मादी बिबट्या 'तारा' बनली संदीप पाटलांची दत्तक कन्या | ABP Majha
भारताचे माजी कसोटीवीर संदीप पाटील आज एका कन्येचे बाबा झाले आहेत. संदीप आणि दीपा पाटील यांच्या चिराग आणि प्रतीक या दोन लेकांना आज धाकटी बहिण मिळाली. मंडळी, तुम्ही काही वेगळा विचार करण्याआधीच स्पष्ट करु द्या की, संदीप पाटील यांनी मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातली वीस महिन्यांची मादी बिबट्या तारा दत्तक घेतली आहे आणि त्याच अर्थाने ते ताराचे पालक बनले आहेत. पाहूयात आमचा प्रतिनिधी अक्षय भाटकरचा रिपोर्ट.