Code of Conduct Mumbai : आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर राजकीय होर्डिंग, बॅनर 24 तासात हटवा
आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर राजकीय होर्डिंग, बॅनर 24 तासात हटवा असे आदेश मुंबई महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. दरम्यान, मुंबई उपनगरांमध्ये मागील दोन दिवसांमध्ये १२ हजार ३०० होर्डिंग, पोस्टर, बॅनर काढण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली