Remdesivir | घाटकोपरमधील मेडिकलमधून व्हीआयपींना रेमडेसिवीर? FDA, पालिका अधिकाऱ्यांकडून चौकशी
Continues below advertisement
Remdesivir | घाटकोपरमधील दर्पण मेडिकलमधून व्हीआयपींना रेमडेसिवीर इंजेक्शनची विक्री केली जात असल्याचा आरोप, एफडीए आणि महापालिका अधिकाऱ्यांकडून मेडिकलची कसून चौकशी
Continues below advertisement