Mumbai Ganesh Utsav Mandal : मुंबईतील जुन्या गणेशोत्सव मंडळांना दिलासा : ABP Majha

Continues below advertisement

25 वर्षांपेक्षा जुन्या गणेशोत्सव मंडळांना सलग पाच वर्षे मंडपाची परवानगी द्या, मुख्यमंत्र्यांचे महापालिका आयुक्तांना आदेश. व्यावसायिक  मुल्यमापन करही रद्द करण्याच्या सूचना.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram