Dadar Ganpati Mandal : दादर परिसरात स्वागत मंडप उभारण्यास नकार,मोठा राडा झाल्यानं पोलिसांचा निर्णय

Continues below advertisement

गणेशोत्सवादरम्यान कायदा सुव्यवस्थेच्या कारणावरून मुंबईतील दादरमध्ये पोलिसांचा मोठा निर्णय. शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि मनसे पक्षांना स्वागत मंडप उभारण्याची परवानगी नाकारली. गेल्या वर्षी प्रभादेवी परिसरात याच कारणावरून राडा आणि गोळीबार झाला होता. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram