राज्यात लॉकडाऊनच्या काळात लाचखोरीचं प्रमाण घटलं आहे. गेल्या 50 दिवसात राज्यात केवळ 12 लाचखोरीच्या गुन्ह्याची नोंद झाली आहे.