Rojgar Melava : 75 हजार जागांची भरती, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्रं
Continues below advertisement
75 हजार जागांच्या भरतीला सुरुवात झाली. मुख्यमंत्री आणि फडणवीसांच्या हस्ते 2 हजार जणांना नियुक्तीपत्रं, हे आकडे पुढे वाढत जातील. हा शेवटचा अटेम्प्ट किंवा शेवटची संधी समजू नका, कोर्टात जाऊन जागा अडवू नका, असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
Continues below advertisement