Mumbai Airport : मुंबई विमनातळावर प्रवाश्यांची रेकॉर्डब्रेक गर्दी, 1 लाख 50 हजार 988 प्रवाशांची नोंद
abp majha web team
Updated at:
13 Dec 2022 12:10 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई विमानतळावर प्रवाश्यांची रेकॉर्डब्रेक गर्दी, या विकएण्डला दीड लाखांहून अधिक प्रवाश्यांचा विमानतळावर वावर, तर १ लाख ११ हजार ४४१ प्रवाशांनी केला आंतरदेशीय विमान प्रवास.