Coronavirus | मुंबईत कोरोनाग्रस्तांची वाढ कशामुळे?
Continues below advertisement
मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांचा झपाट्याने वाढणारी संख्या चिंतेचा विषय बनली आहे. मुंबईतील अनेक भाग कोरोना हॉटस्पॉटही घोषित करण्यात आले आहे. मात्र मुंबई कोरोना संसर्ग वेगाने होण्याचं नेमकं कारण काय असेल याची चाचपणी मुंबई महापालिकेकडून केली जात आहे. मुंबई महापालिकेकडून मुंबईतील कोरोना रुग्णांच्या गेल्या काही दिवसातील वाढीची चार प्रमुख कारणे सांगण्यात आली आहे.
Continues below advertisement