School Van | स्कूल व्हॅन किती सुरक्षित? स्कूल व्हॅनच्या सुरक्षेचा रिअॅलिटी चेक | स्पेशल रिपोर्ट| ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बेकायदेशीर, नियम बाह्य पद्धतीने विद्यार्थ्यांची ने आन करणाऱ्या स्कुल बस ,स्कुल व्हॅनवर कारवाईचा बडगा आरटीओ आणि ट्राफिक पोलिसांकडून राज्यभर सुरू झाला आहे...पाहूयात स्कुल व्हॅन स्कूल बस किती सुरक्षित आहेत आणि कशी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे ...या स्पेशल रिपोर्टमधून