Shaktikanta Das | 2020-21 आर्थिक वर्षात देशाचा जीडीपी शून्याच्या खाली जाण्याचा अंदाज : RBI
Continues below advertisement
शक्तिकांत दास यांनी सांगितलं की, रिव्हर्स रेपो रेटमध्ये मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रिव्हर्स रेपो रेट 3.35 टक्के कायम राहणार आहे. महागाई दर नियंत्रणात राहील अशी आरबीआयला अपेक्षा आहे, असं दास यांनी सांगितले. 2020-21 या आर्थिक वर्षात देशाचा जीडीपी शून्याच्या खाली जाण्याचा अंदाज असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
Continues below advertisement