Ravindra Chavan On Anandacha Shidha : आनंदाचा शिधा संध्याकाळपर्यंत रेशन दुकानात पोहोचेल

राज्य सरकारनं घोषणा केलेला आनंदाचा शिधा आज संध्याकाळपर्यंत रेशन दुकानात पोहोचेल असं आश्वासन अन्न व पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिलंय. एबीपी माझानं शिधा वाटपाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर एबीपी माझाशी बोलताना त्यांनी ही माहिती दिलीय.   

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola