Ravi Raja on CAG : कॅगच्या चौकशीचं मुंबई पालिका आयुक्तांना भय नाही? रवी राजा यांचा नेमका आरोप काय?

Continues below advertisement

 कॅगकडून चौकशी सुरू असतानाही मुंबई पालिका आयुक्तांकडून कोरोना काळातील प्रस्ताव मंजूर. काँग्रेसचे  माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांचा आरोप. कॅग चौकशीचे आदेश फक्त दिखावा आहे का? असा सवालही उपस्थित. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram