Ravi Mhatre : कोण आहेत मिलिंद नार्वेकरांची जागा घेणारे रवी म्हात्रे ? : ABP Majha
शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा दोन गोष्टींमुळे चर्चेत आला. एक म्हणजे उद्धव ठाकरेंचं भाषण आणि दुसरं म्हणजे बऱ्याच दिवसाने मंचावर दिसलेले रवी म्हात्रे. हातात फाईल घेऊन उभ्या असलेल्या रवी म्हात्रेंना पाहून उद्धव ठाकरेंनी आपला राईट हँड बदलला का ? अशी चर्चा सुरु झालीये .