Rauf Memon Kishori Pednekar एकाच बैठकीत, अतुल भातखळकर यांची चौकशीची मागणी

Continues below advertisement

मुंबईला ज्याने इतक्या जखमा दिल्या त्याच याकूबच्या या कबरीला केल्या जात असलेल्या सजावटीवरुन आता राजकारण तापलं. भाजप नेते नितेश राणे, अतुल भातखळकर अपक्ष खासदार नवनीत राणांनी असं सजावट करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram