Ratan Tata : रतन टाटा यांना 'उद्योगरत्न' पुरस्काराने सन्मानित करणार
abp majha web team
Updated at:
19 Aug 2023 01:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउद्योगपती रतन टाटा यांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने थोड्याच वेळात 'उद्योगरत्न' पुरस्काराने सन्मानित केलं जाणार,. महाराष्ट्रातील उद्योगक्षेत्रात भरीव काम केल्याबद्दल रतन टाटा यांचा गौरव करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार करणार रतन टाटांना उद्योगरत्न पुरस्काराने सन्मान, रतन टाटा यांचा कुलाबा येथील निवासस्थानी होणार सन्मान, उद्योग सचिव हर्षदीप कांबळे देखील रतन टाटांकडे दाखल झाले आहेत.