Ratan Tata exclusive interview | दानशूर उद्योगपती रतन टाटा यांची विशेष मुलाखत | ABP Majha
कोरोना बाधितांसाठी तब्बल दीड हजार कोटी रुपयांची मदत करणारे दानशूर उद्योगपती रतन टाटा यांची विशेष मुलाखत. मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात प्रथमच ते एबीपी माझावर आलेत.
Tags :
Ratan Tata Exclusive Interview Tata Trust Ratan Tata Interview Tata Sons Tata मराठी बातम्या Corona Coronavirus