
Republic Day 2022 : Rashmi Thackeray : तिरंग्याला सलाम न केल्याबद्दल रश्मी ठाकरेंविरोधात तक्रार
Continues below advertisement
तिरंग्याला सलाम न केल्याबद्दल रश्मी ठाकरेंविरोधात तक्रार... अॅड जयश्री पाटील यांची पोलीस आयुक्तांकडे पत्राद्वारे तकार,.... राष्ट्रगीताचा अपमान, राष्ट्रध्वजाचा अपमान, समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप
Continues below advertisement