Rashmi Thackeray Saamana New Editor | 'मिसेस मुख्यमंत्री' सांभाळणार सामनाच्या संपादक पदाची धुरा
Continues below advertisement
शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या संपादकपदी आजपासून रश्मी ठाकरे, संपादकपद लाभाचं असल्यानं उद्धव ठाकरेंनी संपादकपद सोडलं
Continues below advertisement