Phone Tapping प्रकरणी Rashmi Shukla यांना दिलासा, 25 मार्चपर्यंत अटक न करण्याचे आदेश

फोन टॅपिंगप्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना दिलासा मिळालाय. 25 मार्चपर्यंत अटक न करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत. बेकायदा फोन टॅपिंग केल्याप्रकरणी पुण्यातील बंडगार्डन पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी शुक्ला यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola