Raosaheb Danve on Mumbai Local :रेल्वे राज्यमंत्र्यांचा ठाकरेंना दणका, QR code तपासणीपासून हात झटकले
दोन डोस घेतलेल्यांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासाची मुभा देण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं काल रात्री जाहीर केला. या घोषणेला १२ तासही उलटत नाही तोच रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी राज्य सरकारला मोठा झटका दिला आहे. लोकल प्रवासासाठी आवश्यक असणारा क्यू आर कोड पास तपासण्याची जबाबदारी राज्य सरकारचीच असेल, असं म्हणत रावसाहेब दानवेंनी हात झटकले आहेत. तसंच उद्धव ठाकरेंनी लोकलसंदर्भात निर्णय घेण्यापूर्वी रेल्वे
Tags :
Coronavirus CM Uddhav Thackeray Mumbai Local Mumbai Lockdown Raosaheb Danve Coronavirus Mumbai Unlock Raosaheb Danve On Mumbai Local Vacciantion