Raosaheb Danve : लोकल प्रवासाच्या परवानगीवरून राजकारणाला ऊत; मंत्री रावसाहेब दानवेंची आक्रमक भूमिका
लोकल प्रवासाच्या परवानगीवरून राजकारणाला ऊत आला असून यावर रावसाहेब दानवेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. लोकल प्रवासासाठी आवश्यक क्यूआर कोड पास रेल्वे प्रशासन तपासणार नाही असे स्पष्ट संकेत दानवेंकडून ठाकरे सरकारला देण्यात येत आहे.
Tags :
CM Uddhav Thackeray Mumbai Latest Marathi News Abp Majha Mumbai Local Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Raosaheb Danve ABP Majha ABP Majha Video Mumbai Local Updates