Mumbai Rani Baug : राणीच्या बागेतील निविदा प्रक्रियेत 106 कोटींचा घोटाळा झाल्याचा भाजपचा आरोप

Continues below advertisement

मुंबईतल्या  राणीच्या बागेतील निविदा प्रक्रियेत 106 कोटींचा घोटाळा झाल्याचा भाजपचा आरोप , भाजपच्या आरोपांनंतर आर्थिक गुन्हे शाखेला तपास  करण्याबाबात मुंबई पोलिसांच्या सूचना 

-----

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram