Shivsena : शिवसेना गटप्रमुख रमेश जाधव यांच्या हत्येप्रकरणी चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा
Continues below advertisement
मालाड शिवसेना गटप्रमुख रमेश जाधव यांच्या हत्येप्रकरणी दिंडोशी सत्र न्यायालयानं काल चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर एका महिला आरोपीची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.तर, अन्य एका अल्पवयीन आरोपीवर खटला प्रलंबित आहे.
Continues below advertisement