Ramdas Athawale : तुनिषा शर्मा प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, 25 लाख देण्याची करणार मागणी
केंद्रीय मंञी रामदास आठवले यांनी घेतली अभिनेञी तुनिषा शर्मा हिच्या आईची भेट. अर्धा तास कुटुंबियांशी चर्चा. आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी अशी आठवलेंची इच्छा. तुनिषाची केस लढण्यासाठी एड. उज्ज्वल निकम यांना नेमाण्याचे प्रयत्न करणार असल्याचीही आठवलेंची माहिती.