Ram Navami Mumbai Wadala Ram Mandir : मुंबईत रामनवमीचा उत्साह,वडाळ्यातील मंदिरात भाविकांची मांदियाळी
राज्यात रामनवमीचा उत्साह आहे. शिर्डी, शेगाव, पंढरपूर, आळंदीमधील मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली आहे. मुंबईतल्या वडाळा येथील राम मंदिरात भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली होती.. वडाळ्यातल्या राम मंदिरात विविध कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलंय. दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी