Wangni Blind People | एबीपी माझाचा इम्पॅक्ट; वांगणीतील दिव्यांग कुटुंबांना मदतीचा ओघ सुरू

Continues below advertisement
एबीपी माझाने दोन दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील वांगणी गावातील दिव्यांग बांधवांच्या व्यथा दाखवल्या होत्या. त्यानंतर या कुटुंबांना मदतीचा ओघ सुरू झाला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram