Ram Kadam on Dhahi Handi 2021 : काहीही झालं तरी परंपरागत दहीहंडी फोडणारच : भाजप आमदार राम कदम

 भाजपचे आमदार राम कदम यांनी देखील आम्ही दहीहंडी फोडणारच असं म्हटलं आहे. आम्ही घाटकोपर पोलीस ठाण्यामध्ये पारंपारिक दहीहंडी साजरी करण्यासंदर्भात निघत आहोत. मात्र आम्हाला घरीच स्थानबद्ध करण्याची तयारी सरकार करत आहे. काहीही झाले तरी दहीहंडी होणारच, असं कदम यांनी म्हटलं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola