Rakesh Jhunjunwala Death : सामान्य माणसांना श्रीमंतीची स्पप्न दाखवणारे राकेश झुनझुनवाला कालवश

Continues below advertisement

Rakesh Jhunjhunwala :  भारतीय शेअर बाजारातील 'बिग बुल' अशी ओळख असलेले राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala Passed Away) यांचे निधन झाले. राकेश झुनझुनवाला यांचा शेअर बाजारातील प्रवास हा एखाद्या दंतकथेप्रमाणे भासावा असा राहिला. अवघ्या पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून शेअर बाजारातील प्रवासाला सुरुवात करणाऱ्या झुनझुनवाला यांनी जवळपास 44 हजार कोटींचे साम्राज्य उभे केले. शेअर बाजारात राकेश झुनझुनवाला यांच्या हालचालींवर अनेकांचे लक्ष असायचे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram