Raju Sapte Case : मनोरंजनसृष्टीतील दहशत पोलीस संपवणार; आदेश बांदेकरांसह मान्यवर आयुक्तांच्या भेटीला
सौमित्र पोटे, एबीपी माझा
Updated at:
08 Jul 2021 02:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRaju Sapte Case : मनोरंजनसृष्टीतली दहशत पोलीस मोडून काढणार; आदेश बांदेकर, नितीन वैद्य, जे डी मजेठीया आदी मान्यवर पोलीस आयुक्तांच्या भेटीला, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, विश्वास नांगरे-पाटील यांची घेतली भेट, गुरुवारी होणार महत्वपूर्ण ऑनलाइन बैठक