Mumbai : काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणुकीचं आज मतदान, राजीव गांधी भवन सज्ज

Continues below advertisement

Mumbai : काँग्रेसच्या अध्यक्षपद निवडणुकीसाठी आज मतदान सुरु झालंय. अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरुर यांच्यात लढत होतेय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram