Rajesh Tope On coronavirus | राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची प्रकृती स्थिर : राजेश टोपे
Continues below advertisement
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे... कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करण्यात येऊ शकतात, अजून कोणते मोठे निर्णय घेण्याची गरज आहे? याबाबत या बैठकीत चर्चा सुरु आहे
Continues below advertisement