Mumbai Local तुर्तास सुरूच, अद्याप लॉकडाऊनचा विचार नाही
मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या वेगानं वाढत असली तरी लोकल बंद करण्याचा कोणताही विचार नाही असं स्वतः आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी स्पष्ट केलंय.