Rajesh Tope on Coronavirus | घाबरून जाऊ नये, पण खबरदारी घ्यावी : आरोग्यमंत्री राजेश टोपे
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घाबरून जाऊ नये पण खबरदारी घ्यावी असं आवाहन केलंय. आजपासून तीन दिवस डॉक्टरांनाही विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलंय.
Tags :
Rajesh Tope On Coronavirus मराठी बातम्या Corona In Pune Corona Symptoms Corona Latest News Corona Updates Corona In Maharashtra Corona Coronavirus Corona News Covid 19