Raj Thackeray Birthday : राज ठाकरेंचा 55वा वाढदिवस, मनसैनिकांकडून रुद्राभिषेक, होमहवन
abp majha web team
Updated at:
14 Jun 2023 10:45 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थवर मनसे कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने हजेरी. राज यांनी निवासस्थानाबाहेर येऊन स्वीकारल्या शुभेच्छा.