मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्या प्रकरणी राज ठाकरे शरद पवार यांची भेट घेणार
मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्या प्रकरणावरुन राज ठाकरे यांच्याकडून राष्ट्रवादीच्या नजीब मुल्ला यांच्यावर कारवाईची मागणी. लवकरच शरद पवारांचीही भेट घेणार असल्याची माहितीही राज ठाकरे यांनी दिली.