Raj Thackeray घेणार मुख्यमंत्र्यांच्या बाप्पाचं दर्शन, भेटीत दसर मेळाव्याची प्लॅनिंग होणार?

Continues below advertisement

आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी गणपतीच्या दर्शनासाठी जाणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी गणेशदर्शन केल्यानंतर आता राज ठाकरेही वर्षा निवासस्थानी जाऊन गणपतीचं दर्शन घेणार आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram