Raj Thackeray Speech : पाककला स्पर्धेतील राज ठाकरेंचं 5.19 मिनिटांचं भाषण MNS Cooking competition
abp majha web team
Updated at:
17 Sep 2022 05:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज ठाकरेंनी मुंबईत अन्नपूर्णा पाककला स्पर्धेला भेट दिलीय.. दादर परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सावित्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज ठाकरे उपस्थित होते..