Raj Thackeray CM Banners : 'भावी मुख्यमंत्री राज ठाकरे', मुंबईत ठिकठिकाणी मसैनिकांकडून बॅनरबाजी

गुढीपाडवा मेळावा निमित्त मनसेकडून शिवाजी पार्क परिसरात बॅनरबाजी करण्यात आलीये, महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री राज ठाकरे अशा आशयाचे बॅनर शिवसेना भवनासमोर लावण्यात आलेत, दरम्यान आज संध्याकाळी राज ठाकरेंची शिवाजी पार्कवर सभा होणार आहे..सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे....  

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola