Raj Thackeray on Marathi Bhasha Gaurav Din 2023 : मराठी भाषा गौरव दिनी राज ठाकरेंच्या शुभेच्छा

आज मराठी भाषा गौरव दिन.... तुमची आमची सर्वांची मायबोली मराठीचा सन्मान, गौरव करण्याचा दिवस.. खरं तर मराठीचा गौरव आपण रोज करायला हवा... तरीही कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो...  या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी फेसबूकवरून सर्वांनी मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्यात... राज ठाकरेंनी काय म्हटलंय, पाहुया...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola