Raj Thackeray Gudi Padwa : शिवाजापार्कवर भव्य LED Screens, राज ठाकरे कुणावर डागणार तोफ?
abp majha web team
Updated at:
22 Mar 2023 02:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत.. या मेळाव्यासाठी मनसेकडून जोरदार तयारी करण्यात आलीये... त्या तयारीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांनी