Raj Thackeray MNS Gudi Padwa Melava : गुडीपाडवा मेळाव्यासाठी मनसेचा पोलीस आणि पालिकेकडे अर्ज
Continues below advertisement
Raj Thackeray MNS Gudi Padwa Melava : गुडीपाडवा मेळाव्यासाठी मनसेचा पोलीस आणि पालिकेकडे अर्ज
मनसेचा शिवाजी पार्क मैदानात पाडवा मेळाव्यासाठी परवानगी मिळावी यासाठी अर्ज. मनसेकडून २२ मार्च रोजी दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात पाडवा मेळावा. पोलीस आणि महापालिकेकडे मैदान मिळावं यासाठी परवानगीचा अर्ज. मनसे अध्यक्ष राज ठाकरे पाडवा मेळाव्यात काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
Continues below advertisement