Raj Thackeray Meet Eknath Shinde : राज ठाकरे CM एकनाथ शिंदेंच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चा

Continues below advertisement

Raj Thackeray Meet Eknath Shinde : मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदेंची वर्षा बंगल्यावर बैठक. आरोग्य विषयावर चर्चा करण्यासाठी विशेष बैठकीचं आयोजन.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram