Raj Thackeray : राज ठाकरेंनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Raj Thackeray Meets Devendra Fadnavis : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी म्हणजेच सागर बंगल्यावर (Sagar Banglow) भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. माहितीनुसार, ही भेट अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची असल्याची चर्चा आहे. या भेटीदरम्यान काय चर्चा झाली? याबाबत सर्वांना उत्सुकता आहे.
Tags :
Sagar Bunglow Devendra Fadnavis MNS BMC Devendra Fadnavis Raj Thackeray Raj Thackeray Meets Devendra Fadnavis