Mumbai Raj Thackeray : राज ठाकरेंकडून मनसे पदाधिकाऱ्यांची कानउघडणी, लोकांपर्यंत जाऊन त्यांची काम करा

Continues below advertisement

मनसेची मुंबईतील वांद्रे येथील MIG क्लबमध्ये आज महत्त्वाची बैठक. राज ठाकरेंकडून मनसे पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी.  योग्य पद्धतीने काम करायचं नसेल तर पदावरुन दूर व्हा.  लोकांपर्यत जाऊन त्यांची कामं करा, राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram