Raj Thackeray interview Marathi Din: राज ठाकरे यांची मराठी भाषा दिनानिमित्त मोकळी-ढाकळी मुलाखत

Continues below advertisement

Raj Thackeray : भाषण करुन आल्यावर काय बोललो, यापेक्षा काय दिलं हे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी शिकवल्याचे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी केलं. मी प्रेमाची पुस्तक वाचत नाही. तो प्रेम करतोय मी कशाला वाचायचं असे ठाकरे म्हणाले. मला ठराविक लोकांची चरित्र वाचायला आवडतात असेही राज ठाकरे म्हणाले. जगात भाषेने तुम्ही ओळखले जाता. त्यामुळे भाषा हीच तुमची ओळख असल्याचे राज ठाकरे म्हणाले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त (Marathi Bhasha Gaurav Din) पनवेलमध्ये (Navi Mumbai) राज ठाकरेंच्या मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram