Raj Thackeray Holi : राज ठाकरेंची धुळवड,'शिवतीर्थ'वर ठाकरे कुटुंब रंगलं FULL VIDEO

राज्यासह मुंबईत मोठ्या उत्साहात धुळवड साजरी केली जात आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कमधील शिवतीर्थ निवासस्थानी धुळवड साजरी केली. राज ठाकरेंचे पुत्र आणि मनसेचे नेते अमित ठाकरे, पत्नी शर्मिला ठाकरे यांनी देखील घराबाहेर येत धुळवडीचा आनंद घेतला.अमित ठाकरेंनी शिवाजी पार्कात आलेल्या नागरिकांसोबतही धुळवड साजरी केली. राज ठाकरे यावेळी टी-शर्टवर दिसले. शर्मिला ठाकरे यावेळी राज ठाकरेंना रंग लावताना दिसल्या. अमित ठाकरेंनी उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांसोबत फोटोही काढले. राज ठाकरेंनी उपस्थित असणाऱ्या सर्वांना धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola