Raj Thackeray Full Speech : एकनाथ शिंदे'वेडात मराठेवीर दौडले 40' चे दिग्दर्शक : राज ठाकरे
abp majha web team
Updated at:
02 Nov 2022 10:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppVedat Marathe Veer Daudle Saat Movie: दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या आगामी 'वेडात मराठे वीर दौडले सात' या सिनेमात अभिनेता अक्षय कुमार हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. या आगामी चित्रपटासाठी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे एकाच मंचावर आले होते.