Sanjay Raut : मनसे अध्यक्ष Raj Thackeray संजय राऊत यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्याला सपत्नीक हजर

शिवसेना खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशी हीचं ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकरांचे चिरंजीव मल्हार नार्वेकरशी विवाह होत आहे. त्यासाठी संजय राऊत स्वत: नवरदेव मल्हारला घेण्यासाठी हॉलच्या दारात आले, तिथे त्यांनी नवरदेवासह वऱ्हाडी मंडळींचं स्वागत केलं. या विवाहसोहळ्याला सर्वपक्षीय बडे नेतेमंडळी हजेरी लावणार आहेत. मुंबईतल्या पवई येथील रेनिसान्स हॉटेलात हा शानदार विवाहसोहळा पार पडतोय. या लग्नसोहळ्याला महाराष्ट्र शासनातील बडे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola